मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Friday, February 12, 2021

आज समाधानी वृत्ती स्वीकारल्यामुळे कोणाशीही संघर्ष होणार नाही. तसेच ते आपण व समोरची व्यक्ती, ह्या दोघांच्याही हिताचे होईल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. आजचा दिवस लेखक व कलाकारांसाठी अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढल्याने उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसह प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक कामे कराल. कुटुंबीयांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:53 to 14:16

यमगंड:08:43 to 10:06

गुलिक काळ:14:16 to 15:40