- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज वैचारिक स्तरावर आपणास मानसिक ताण जाणवेल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. आपण मनाने हळवे व्हाल. इतरांशी वाद - विवाद टाळा. नातेवाईकांचे मन दुखावेल. आपला अपमान होणार नाही ह्याची काळजी घ्या. नव्या कार्याची सुरुवात यशस्वी होणार नाही. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता सतावेल. एखाद्या स्त्रीमुळे नुकसान होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
या राशीच्या लोकांना 6 महिने बिकट काळ; गुरु-चांडाळ योग पुरता त्रस्त करून सोडेल
-
ग्रहांचं स्थलांतर बिझनेसच्या अनुषंगानं अनुकूल; या राशींना आर्थिक लाभाचा दिवस
-
#Numerology: या अंकांचे कपल्स उत्तम जोडी ठरतात, राजकारणातही ठरू शकतात किंगमेकर
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:34
आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी
आजचे नक्षत्र:पुनर्वसु
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:अतिगंड
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:16 to 15:49
यमगंड:06:34 to 08:07
गुलिक काळ:09:39 to 11:11
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च