मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Wednesday, November 10, 2021

आजचा दिवस अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. आज शांत मनाने सारी कामे पार पडल्याने आपल्यात उत्साह संचारेल. लक्ष्मीची कृपा होईल. कुटुंबियांसह वेळ आनंदात जाईल. मातुल घराण्याकडून फायदा होईल असे श्रीगणेश सांगतात. मित्र, स्नेही, सोबती भेटल्याने घरातील वातावरण आनंदी राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:52

यमगंड:15:37 to 17:00

गुलिक काळ:08:44 to 10:06