मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, November 10, 2020

आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसह धावपळ करण्यात जाईल असे श्रीगणेश सांगतात. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सरकारी कामात यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींची भेट होईल. दूरवर राहणार्‍या मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. एखादी सहल संभवते. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:29 to 11:06

यमगंड:14:21 to 15:58

गुलिक काळ:06:14 to 07:52