मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Sunday, October 10, 2021

आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दुपारनंतर नवीन कार्यारंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. उक्ती व कृतीवर संयम ठेवणे हितावह होईल. राग, द्वेष यापासून दूर राहा. शत्रू पासून सावध राहा. प्रकृतीकडे लक्ष द्या. आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगला आहे. गूढ व रहस्यमय विद्याप्रती आकर्षित व्हाल. मनन व चिंतन मनास शांती देईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:07 to 12:29

यमगंड:15:11 to 16:32

गुलिक काळ:08:25 to 09:46