मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Wednesday, December 9, 2020

विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल असे श्रीगणेश सांगतात. असे झाल्याने आपण कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक राहील व आपण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातून नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळून ते आपण सुरू सुद्धा कराल. नजीकचा प्रवास होईल. आजचा दिवस लेखनकार्यास उत्तम आहे. बौद्धिक व तार्किक विचार विनिमय करण्याची संधी मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:24 to 16:06

यमगंड:05:57 to 07:38

गुलिक काळ:09:20 to 11:01