मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, August 9, 2022

आजचा दिवस आनंददायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे आर्थिक योजना पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. जनसंपर्क वाढेल. आपल्या क्षेत्राबाहेरील लोकांशी सुद्धा संपर्क होईल. बौद्धिक कार्यात रुची वाढेल. नजीकचे प्रवास होतील. आजचा दिवस सेवा कार्यासाठी अनुकूल आहे. शारीरिक विश्रांती व मानसिक प्रसन्नता लाभेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31