मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Sunday, May 9, 2021

आज श्रीगणेश यांचा आशीर्वाद लाभल्याने दिवसभर मानसिक समाधान लाभेल. कौटुंबिक जीवन सुखी राहील. त्याच बरोबर सुखद प्रवास व रूचकर भोजन मिळण्याची संभावना आहे. हरवलेली एखादी वस्तू सापडेल. तरी सुद्धा आपले विचार व अति उत्साहाला आवर घाला. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश व लाभ मिळेल. बौद्धिक चर्चा करताना वादविवाद टाळून समाधानकारी व्यवहार स्वीकारण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:स्वाती

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:49 to 15:11

यमगंड:07:04 to 08:25

गुलिक काळ:09:46 to 11:07