मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Thursday, December 8, 2022

आज मनाच्या चंचलतेमुळे आपणास निर्णय घेणे जड जाईल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे महत्वाची कामे पूर्ण होणार नाहीत. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागला तरी त्यातून नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रिक चर्चेत भाग घेऊ नका. आज छोटासा प्रवास संभवतो. स्त्रियांना बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. साहित्य लेखनासाठी चांगला दिवस असल्याने आपण आपली प्रतिभा शक्ती दाखवू शकाल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:40

यमगंड:07:19 to 08:42

गुलिक काळ:10:06 to 11:29