मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Wednesday, July 7, 2021

आज आपण सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल. त्यातील गहन चिंतनशक्ती आपणास मदत करेल. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याची संभावना असली तरी सुद्धा बोलण्यावर नियंत्रण ठेवा. असे केल्याने अनर्थापासून दूर राहू शकाल. हितशत्रूंपासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आज नवीन कार्यारंभ करू नका. अचानक धनलाभ होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शिव​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:15 to 10:56

यमगंड:14:18 to 15:59

गुलिक काळ:05:53 to 07:34