मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, April 6, 2021

नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. असे न केल्यास आळस व दुःखात भर पडेल. प्रकृती साधारणच राहील. कार्ये व्यवस्थित पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद - विवाद टाळा. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक नियोजन चांगले कराल. व्यापारासाठी बाहेर जावे लागेल. आज आपण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कराल असे श्रीगणेशजी सांगत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:13

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:44 to 14:22

यमगंड:07:51 to 09:29

गुलिक काळ:14:22 to 16:00