मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, January 5, 2021

शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. धर्मार्थ काम करताना दाम खर्च करावा लागल्याने खर्चात वाढ होईल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींशी संबंधित कागदपत्रात फसवणूक होण्याची संभावना आहे. आईची प्रकृती बिघडेल. निर्णय शक्ती डळमळीत झाल्याने द्विधा अवस्थेत अडकाल. कोणाला जामीन न राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:17 to 15:57

यमगंड:05:54 to 07:35

गुलिक काळ:09:15 to 10:56