मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Saturday, September 4, 2021

आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारकडून लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्यांवर वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टींत मनापासून रस घेऊन कुटुंबियांशी सल्ला - मसलत कराल. गृहसजावटीचे आयोजन कराल. आईशी जास्त जवळीक निर्माण होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:01

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:22 to 09:44

यमगंड:11:05 to 12:27

गुलिक काळ:13:48 to 15:10