- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज आपल्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहील असे श्रीगणेशजी सांगत आहेत.विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होतील. सहलीचे नियोजन कराल. दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता राहणार नाही. प्रकृती बिघडेल. स्वकीयांशी मतभेद होतील. जपून राहा. पैसा खर्च होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
12 वर्षांनी असा जुळून आलाय योग! गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना मालामाल करणार
-
हिंदू नववर्षात या राशीच्या लोकांचे नशीब राहणार जोमात; विविध क्षेत्रात साधाल गती
-
गुढीवर तांबा उपडाच का ठेवतात, पुजेला कडूलिंबाची पानं अन् साखरगाठी नसतील तर...?
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:43
आजची तिथी:अमावस्या
आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा
आजचे करण: चतुष्पाद
आजचा पक्ष:अमावस्या
आजचा योग:शुभ
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:15:48 to 17:19
यमगंड:11:16 to 12:47
गुलिक काळ:12:47 to 14:17
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च