मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Saturday, January 2, 2021

स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. कष्टाचे अपेक्षित यश प्राप्त न झाल्याने नैराश्य येईल. मुलांच्या बाबतीत काळजी निर्माण होईल. पोटाच्या तक्रारीमुळे त्रस्त व्हाल. प्रवासात अडथळे येतील. सरकारी कामात मात्र यश मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:हर्षण

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:38 to 19:19

यमगंड:12:36 to 14:17

गुलिक काळ:15:57 to 17:38