- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज आपले शारीरिक आरोग्य चांगले राहिल्याने मन सुद्धा प्रसन्न राहील. काल्पनिक जगात वावरताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. साहित्य व कला क्षेत्रात आपण एखादी नवनिर्मिती करून दाखवाल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. घरातील वातावरण शांततामय असेल. दैनंदिन कामात काही अडथळे येतील. व्यवसाय - उद्योगात अधिकारीवर्गाशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. श्रमाच्या मानाने फलप्राप्ती कमी होईल असे श्रीगणेशजी सांगत आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
कष्टाचे चांगले रिझल्ट्स मिळतील, निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या
-
Vastu Tips: समृद्धीसाठी फॉलो करा या वास्तू टिप्स
-
रोहिणी नक्षत्रात सूर्याचे राशी परिवर्तन! या 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी
आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी
आजचे करण: कौलव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:वज्र
आजचा वार:सोमवार
अशुभ दिवस
राहू काळ:07:34 to 09:15
यमगंड:10:56 to 12:36
गुलिक काळ:14:17 to 15:58
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च