कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Friday, January 31, 2020

आज चिंता दूर झाल्याने आपणास जरा हायसे वाटेल असे श्रीगणेश सांगतात. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून स्वजनांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रियव्यक्तीची साथ व दांपत्य जीवन यात धनिष्ठता अनुभवाल. आर्थिक लाभ व सामाजिक मान - प्रतिष्ठा मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुभ

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:01 to 18:24

यमगंड:12:52 to 14:15

गुलिक काळ:15:38 to 17:01