कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Thursday, May 26, 2022

विविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही याकडे लक्ष द्या. चोरी, अनैतिक काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरण्याची संभावना आहे. खर्च वाढल्यामुळे हात आखडता घ्यावा लागेल. ईश्वरी नामस्मरण व आध्यात्मिक विचार मनास शांतता देईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:25 to 16:06

यमगंड:05:59 to 07:40

गुलिक काळ:09:21 to 11:03