कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Tuesday, February 25, 2020

श्रीगणेश यांच्या कृपेने आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ संभवतो. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. एखाद्या रमणीय ठिकाणी पर्यटनास जाण्याचा बेत ठरवाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. मुलांची प्रगती होईल. पत्नी व मुलाकडून आनंदाची बातमी मिळेल. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:43 to 11:04

यमगंड:13:48 to 15:09

गुलिक काळ:06:59 to 08:21