कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Tuesday, May 24, 2022

निषेधात्मक व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. असे विचार आपणास त्रस्त करतील. व त्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. राग जास्त वाढणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कामांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. ध्यान - धारणा व आध्यात्मिकता आपल्या मनास शांती बहाल करतील.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:44 to 14:25

यमगंड:07:40 to 09:21

गुलिक काळ:14:25 to 16:06