कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Tuesday, December 21, 2021

आज आपणास कार्यात यश व प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक शुभ बातम्या येतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत सुद्धा सहकारी चांगले सहकार्य करतील. शरीर व मन प्रसन्नता अनुभवेल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:05 to 11:29

यमगंड:14:17 to 15:41

गुलिक काळ:07:18 to 08:42