- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
श्रीगणेश यांच्या कृपेने आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होईल. प्रणय, रोमान्स होण्याची संभावना आहे. नजीकचा प्रवास घडेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा उंचावेल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होण्याची संभावना आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
रोहिणी नक्षत्रात सूर्याचे राशी परिवर्तन! या 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल
-
Money Mantra: प्रॉपर्टीतली गुंतवणूक फायदेशीर ठरेल, रखडलेल्या कामाची चिंता सोडा
-
Vastu Tips of Kitchen: काळ्या तांदळाचे उपाय, जीवनातील समस्या दूर होतील
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी
आजचे करण: बव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:हर्षण
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:38 to 19:19
यमगंड:12:36 to 14:17
गुलिक काळ:15:57 to 17:38
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च