कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Wednesday, October 20, 2021

आजचा दिवस लाभदायकअसल्याचे श्रीगणेशजी सांगत आहेत. आर्थिक व सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन लोकांशी परिचय होतील. दुपारनंतर प्रकृती बिघडेल. मनःस्तापामुळे कौटुंबिक वातावरण दूषित होईल. पैसा जास्त खर्च होईल. कोर्ट - कचेरीच्या कामांत जपून वागा. स्वभाव तीव्र व रागीट होण्याच्या शक्यतेमुळे व्यवहार जपून करा.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:07

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:12 to 16:33

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 13:51