कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Sunday, February 14, 2021

आज आपणास मनाने हल्के हल्के वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. नजीकच्या ठिकाणी सहलीस जाल. विरोधकांवर मात कराल. भाग्योदय संभवतो. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:गंड

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:43 to 14:20

यमगंड:07:53 to 09:29

गुलिक काळ:14:20 to 15:56