कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Thursday, August 13, 2020

धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्रांशी वाद होतील. मन आध्यात्मिक होईल. अपघात किंवा शल्यचिकित्सा यापासून सांभाळून राहा. दुपारनंतर सगळे काही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. वरिष्ठांची आपल्यावर कृपादृष्टि राहिल्याने मनाला शांती मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:56 to 15:25

यमगंड:06:32 to 08:01

गुलिक काळ:09:30 to 10:58