कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Saturday, September 12, 2020

आज आपणास नवीन काम करण्याची प्रेरणा होईल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. परंतु विचारात त्वरित बदल होण्याची शक्यता असल्याने अंतिम निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. आजचा दिवस लेखनकार्यासाठी उत्तम असला तरी दुपारी किंवा संध्याकाळनंतर परिस्थितीत बदल होऊन आपल्या मनाची द्विधा अवस्था होईल. इतरांच्या वागण्या - बोलण्याने आपले मन दुखावेल. घर किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार आज करू नका. मानसिक ताण - तणाव दूर करण्यासाठी आपण आध्यात्माचा आधार घ्यावा.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:06 to 12:43

यमगंड:15:56 to 17:32

गुलिक काळ:07:53 to 09:30