कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Wednesday, November 10, 2021

आज प्रत्येक काम आपण खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने कराल. प्रवास किंवा सहलीची संभावना आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. भागीदारांकडून लाभ होतील. वाहनसुख मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:माघ

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:42 to 17:06

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:12:53 to 14:18