कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Tuesday, November 9, 2021

पैशाच्या देवाण - घेवाणीत किंवा जामीनकीत आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष देण्यास श्रीगणेश सांगतात. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल. आरोग्य विषयक समस्या उदभवतील. पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणीच होईल याची दक्षता घ्या. कुटुंबियांशी पटणार नाही. गैरसमज, दुर्घटना यापासून जपून राहा. एखाद्याचे भले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होण्याची वेळ येईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:01

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:22 to 09:44

यमगंड:11:05 to 12:27

गुलिक काळ:13:48 to 15:10