कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Wednesday, December 8, 2021

आजचा दिवस कार्यसिद्धीस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन - मन उत्साहीत व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. नोकरीत सहकाऱ्यांच्या मदतीने कार्य तडीस न्याल. कामानिमित्त पैसा खर्च होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:33 to 16:55

यमगंड:11:28 to 12:49

गुलिक काळ:12:49 to 14:11