कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Monday, March 8, 2021

मनातील चिंतेचे मळभ दूर झाल्याने मानसिकदृष्टया खूप मोकळे वाटेल. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात घालवाल. मित्र व नातेवाईक भेटतील. छोटया प्रवासाचे बेत आखाल. भाग्योदय संभवतो. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा