कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Saturday, September 5, 2020

आजचा दिवस आपल्यासाठी आनंददायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. कामात यश तसेच कीर्ती मिळेल कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी - व्यवसायात सहकार्‍यांचे सहकार्य चांगले मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:50 to 14:12

यमगंड:08:44 to 10:06

गुलिक काळ:14:12 to 15:34