कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Friday, September 4, 2020

आज व्यापारी व भागीदार यांच्याशी जपून वागण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वैवाहिक जीवनात दुःखद प्रसंग अनुभवाल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. रोजच्या कामात अडचणी येतील. व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठ अधिकार्‍यांशी शक्यतो वाद टाळा. खूप परिश्रम करुन सुद्धा अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:28

यमगंड:14:13 to 15:35

गुलिक काळ:07:22 to 08:44