- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज आपल्यात खंबीर मनोबल व आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळे आपला आजचा दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढेल. नजीकचा प्रवास किंवा आनंददायी सहल कराल. स्वादिष्ट भोजन व नवी वस्त्रे यामुळे मन प्रसन्न राहील. विवाहितांना वैवाहिक सुख चांगले मिळेल. समाजात मान - सन्मान वाढेल. वाहनसुख मिळेल. श्रीगणेश यांच्या आशीर्वादामुळे भागीदारीत लाभ होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: रखडलेल्या कामाबद्दल चिंता करू नका, या राशींचे वायफळ खर्च वाढतील
-
रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आज उत्तम दिवस; बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर द्या
-
गुरुकृपा असली तर कुठल्याही संकटातून मार्ग निघतो, याचा या राशींना प्रत्यय येईल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:31
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी
आजचे नक्षत्र:माघ
आजचे करण: बव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:शूल
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:22 to 18:55
यमगंड:12:43 to 14:16
गुलिक काळ:15:49 to 17:22
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च