कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Sunday, March 1, 2020

आज द्विधा मनःस्थिती मुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नसल्याचे श्रीगणेश सांगतात. महत्वाचे निर्णय घेऊ नका. बोलण्यावर नियंत्रण न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होतील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. प्रकृती बिघडेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना मध्यम फलदायी आहे. नकारात्मक विचार दूर करण्यास श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:17 to 15:57

यमगंड:05:54 to 07:35

गुलिक काळ:09:15 to 10:56