मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Friday, October 29, 2021

आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांची बैठक घेऊन महत्वाची चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी किंवा सजावट याचा विचार कराल. कामात समाधान वाटेल. स्त्रीयांकडून सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधाल. निरुत्साह सोडून द्या.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:31 to 13:51

यमगंड:08:28 to 09:49

गुलिक काळ:13:51 to 15:12