मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Sunday, May 29, 2022

आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल असे श्रीगणेश सांगतात. जास्त भावनाशील झाल्याने बोलण्यावर संयम न राहून त्रास होण्याची संभावना असते. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. स्थावर संपत्ती विषयक चर्चा टाळा. वाहन जपून चालवा. जलाशयापासून दूर राहा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:हर्षण

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:20 to 11:01

यमगंड:14:24 to 16:06

गुलिक काळ:05:57 to 07:39