मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Sunday, November 27, 2022

आजच्या दिवसाची सुरवात स्फूर्ती व उत्साहात कराल. घरात मित्र व सगेसोयरे यांच्या येण्या - जाण्याने आनंदाचे वातावरण राहील. त्यांची अचानक भेट आपणास खूश करेल. आज आर्थिक फायदा होण्याची संभावना असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाची संधी मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43