मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Friday, November 26, 2021

आपल्या तापट स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक व मानसिक शिथिलता जाणवेल. कष्टाच्या मानाने मिळणारे फळ हे अत्यल्प असेल. मुलांची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीत कुटुंबीयांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होईल. घातक विचार, कृती व नियोजन यांपासून दूर राहा. पोटदुखीचा त्रास जाणवेल. शक्य असेल तर आज प्रवास टाळा. सरकारी कामात यशस्वी व्हाल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:कृष्ण पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:माघ

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:43 to 11:05

यमगंड:13:48 to 15:10

गुलिक काळ:07:00 to 08:22