मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Monday, February 6, 2023

आज आपण सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात प्रशंसित व्हाल असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मीची कृपा होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवनात सुख - संतोष अनुभवास येईल. वाहन सुख मिळेल. प्रियव्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानकारक व्यवहार करणे आवश्यकआहे. आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी लाभदायी आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:चित्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:18 to 15:59

यमगंड:05:53 to 07:34

गुलिक काळ:09:15 to 10:56