मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Wednesday, October 5, 2022

दिवसाच्या सुरुवातीस नवीन कार्यारंभ करण्यासाठी आपण खूप उत्साहीत राहाल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्रपरिवार व स्वकीय यांच्यासह स्नेहसंमेलन किंवा एखाद्या समारंभाला जाऊ शकाल. दुपारनंतर मात्र काही कारणास्तव आपल्या प्रकृतीची तक्रार उदभवेल. खाण्या - पिण्याकडे लक्ष द्या. आर्थिक देवाण - घेवाण करताना सावध रहा. उदासीन मनामुळे नकारात्मक विचार येणार नाहीत याची काळजी घ्या. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शिव​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:12 to 16:33

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 13:51