मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Saturday, December 4, 2021

आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आज आपण अति हळवे व संवेदनशील व्हाल. साध्या घटनांनी मनाला ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी लागून राहील. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. संपत्ती विषयक कोणतेही काम करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही याकडे लक्ष द्या. स्त्री व पाणी यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस मानसिक ताण - तणावाचा राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:33 to 16:55

यमगंड:11:28 to 12:49

गुलिक काळ:12:49 to 14:11