- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त परिस्थितीत सुद्धा प्रेमाने भरलेले राहील. प्रेमीजनांना मात्र काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपणास मित्रांसह मौजमजा करण्याची व फिरावयास जाण्याची संधी मिळेल. प्रवासात वेळ चांगला जाईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या व्यापारी कामात खूप कार्यरत राहाल. खूप धावपळ व प्रयत्न कराल, कि ज्यामुळे आपला व्यापार जलद गतीने प्रगती करू शकेल. असे असून सुद्धा आपणास भविष्याची चिंता सतावत राहील, जी आपण आपल्या भागीदारास सांगू शकता. आठवड्याच्या मध्यास मानसिक चिंता वाढतील. आर्थिक नुकसान संभवते. मात्र, आठवड्याचे अखेरचे दिवस लाभदायी होतील. नोकरीत धावपळ होईल. आपणास खूप मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात खूप मेहनत करावी लागेल. ते उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रकृतीच्या दृष्टीने सध्या आपणास तणावा पासून दूर राहण्याची गरज आहे. तणावामुळे मानसिक त्रास संभवतो. तो टाळण्यासाठी ध्यान - धारणा केल्याने फायदा होऊ शकेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: नोकरीमध्ये तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता
-
Money Mantra: वाहन, जमीन खरेदीचा व्यवहार होण्याची शक्यता; आजचं आर्थिक राशीभविष्य
-
Numerology: तुमच्या जन्मतारखेची बेरीज 5 येते का? आयुष्यात या गोष्टी भरपूर मिळणार
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया
आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:शुक्ल
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:16:00 to 17:41
यमगंड:10:56 to 12:38
गुलिक काळ:12:38 to 14:19
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च