वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Tuesday, October 4, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून व्यवसायात नफा होऊ लागल्याने आपण खूपच आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. परंतु, बँके कडून घेतलेल्या कर्जामुळे आपली मानसिक चिंता वाढून आपण व्यथित होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या मध्यास ह्या चिंतेतून बाहेर पडण्याचा मार्ग आपणास सापडल्याने आपण आनंदित व्हाल. आपली काळजी कमी होऊ लागेल. प्रकृती चांगली राहिली तरी ती बिघडणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आपण मित्रांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन सुखद होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा अद्भुत राहील. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदारावर पूर्ण विश्वास असेल. आपण दोघेही आनंदात राहाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाचा आनंद घेता येईल. जे स्वतःचे काम इमानदारीने करतात त्यांना सुद्धा व्यवसाय करण्याची कला अवगत होऊन त्याची अंमल बजावणी करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतील. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:31

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:26 to 16:55

यमगंड:10:59 to 12:28

गुलिक काळ:12:28 to 13:57