वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Thursday, January 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्यपणे फायदेशीर ठरणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. एकाग्रतेने अभ्यास केल्यास चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित होऊ शकेल. आठवड्याच्या मध्यास खर्चात थोडी वाढ झाली तरी काळजी करण्या सारखे काही नाही. व्यापार विस्तारासाठी आठवड्याचे अखेरचे दिवस चांगले आहेत. दुर्गम भागात व्यापार केल्यास तो फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांचे कामात मन लागेल. नशिबाची साथ मिळाल्याने आपली कामे होऊ लागतील. असे असले तरी परिश्रम करण्याची संवय सोडू नका. आपला आत्मविश्वास उंचावेल. अधिक जोखीम घेऊन सुद्धा काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. प्रणयी जीवनात एकमेकांशी खूप गप्पा होतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव काही प्रमाणात कमी होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29