वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Saturday, December 3, 2022

हा महिना आपणास खूप दिलासा देणारा आहे. मागील महिन्यात ज्या काही चिंता आपणास भेडसावत होत्या त्या ह्या महिन्यात कमी होतील. प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. वैवाहिक जीवन सुद्धा सुखद असेल. आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम व रोमांस भरपूर राहील. आपला वैवाहिक जोडीदार सुद्धा आपणास खुश ठेवण्यात कमी पडणार नाही. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपण आपल्या प्रियव्यक्तीशी विवाह बंधनात अडकू शकाल, असे संकेत ह्या महिन्याचे ग्रहमान देत आहे. आपली प्रकृती चांगली राहिल्याने आपण अनेक बाबतीत यशस्वी होऊ शकाल. आपणास नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचा लाभ मिळेल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपली अपेक्षापूर्ती होऊन आपणास चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात प्रगती झाल्याने आपल्या नफ्यात वृद्धी होईल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात चांगला अभ्यास करून प्रगती साधता येईल. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:46 to 11:07

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:04 to 08:25