वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Sunday, November 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस पैश्यांची आवक वाढेल. हातात पैसा खेळेल. आपण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आठवड्याच्या मध्यास मित्र व नातेवाईकांची भेट संभवते. संबंधातील प्रेम वाढेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण कुटुंबीयांकडे लक्ष देऊन त्यांची विचारपूस कराल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. संबंधात बराच रोमांस राहील. आपण आपल्या रोमांसाच्या सार्थकतेसाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकाल. प्रेमीजनांना आपल्या संबंधातील सत्यता समजू शकेल. ते संबंधांचा स्वीकार करून त्यास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या योजना साकार होऊन आपणास त्याचा लाभ मिळू लागेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपणास आपल्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. आपली प्रकृती उत्तम राहील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31