वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Monday, September 26, 2022

हा आठवडा आपल्यासाठी महत्वाचा व चांगला आहे. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होईल. एकाच वेळी आपणास अनेक ठिकाणांहून पैसा मिळत असल्याचे बघून आपण आश्चर्यचकित व्हाल. हा पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा व आपणास पैश्यांचा चांगला उपयोग होऊ शकेल, अशा प्रकारे आपण आर्थिक नियोजन करावे. असे केल्याने भविष्यात आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक जीवनात प्रेम व स्नेहाचे बीज अंकुरित होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. परंतु काहीजण आपल्या प्रणयी जीवनास दृष्ट लावण्याची संभावना असून आपल्या प्रेमळ संबंधात काही गैरसमज निर्माण होऊ शकतील. हा आठवडा नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला आहे. आपल्या कामाची प्रशंसा होईल. वरिष्ठ सुद्धा आपली प्रशंसा करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळे येत असल्याचे जाणवेल. परंतु, आपण त्याने विचलित न होता चांगले परिणाम मिळवाल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31