वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Thursday, January 27, 2022

वर्षाचा पहिला महिना किंवा हा जानेवारी महिना आपल्यासाठी विचारपूर्वक पाऊल टाकण्याचा आहे. ह्या महिन्यात आपण एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. प्रॉपर्टीच्या खरेदी - विक्रीतून सुद्धा आपणास मोठा फायदा होऊ शकतो. आपणास थोडा मानसिक ताण जाणवेल, परंतु प्रबळ इच्छा शक्तीमुळे आपणास कार्यात यश प्राप्त होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता असून काही शासकीय लाभ सुद्धा मिळू शकतात. हा महिना व्यापाऱ्यांसाठी अनुकूल आहे. ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना काही नवीन सूचना मिळून प्रगती साधण्याची सुवर्ण संधी मिळेल. त्यामुळे प्राप्तीत वाढ होऊ शकेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात चांगली प्रगती होईल. ह्या महिन्यात विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सलोखा राहील. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या प्रियव्यक्तीची ओळख स्वतःच्या कुटुंबियांना करून देऊ शकाल. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29