धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, January 27, 2022

हा आठवडा आपणास साधारण फळे देणारा आहे. आपण मनापासून खुश व्हाल व आपल्या मनात काही गोष्टीं विषयी खूप उत्सुकता असेल. विवाहितांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण व आपला वैवाहिक जोडीदार यांच्या दरम्यान रोमांस व प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे दिसून येईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच असला तरी आपली प्रिय व्यक्ती आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामाच्या बाबतीत खूपच सकारात्मक राहतील व त्यामुळे त्यांना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा व्यापाऱ्यांच्या प्रगतीचा आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपली एकाग्रता वाढून तिचा विकास सुद्धा होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29