धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Saturday, December 3, 2022

वर्षाचा अखेरचा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास प्राप्ती चांगली झाली तरी सुद्धा खर्चात वाढ होईल. आपल्यापैकी काहीजणांना परदेशात जाण्यात यश मिळू शकते. त्यामुळेच हे वर्ष आपणास चांगले गेल्याचे म्हणता येईल. आपल्या प्रकृतीत चढ - उतार होण्याची संभावना असल्याने आपणास स्वतःची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात सुख - शांती नांदेल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य सुद्धा मिळू शकेल. त्यांचे प्रेम व समर्थन यामुळे आपण जीवनात प्रगती करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना व्यस्ततेचा आहे. कामा निमित्त आपण भरपूर प्रवास करू शकाल. व्यापाऱ्यांना सुद्धा कामा निमित्त दूरवरच्या विस्तारात किंवा राज्यात प्रवास करावे लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त राहील. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी एखाद्या गोष्टीमुळे आपले मतभेद होण्याची संभावना आहे. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या जीवनाचा भरपूर आनंद उपभोगू शकाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळू शकतील, व त्यामुळे ते आपल्या अभ्यासात अग्रस्थानी राहतील. ह्या महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:46 to 11:07

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:04 to 08:25